Mutual Fund म्हणजे काय?
– Professional लोकांची Team जेव्हा साधारण लोकांचे पैसे स्वतः Research & Analysis करून गुंतवते त्याला आपण Mutual Fund असे म्हणतो.
– हि Professional लोकांची टीम एका कंपनीद्वारे चालवली जाते त्याला आपण Asset Management Company (AMC) असे म्हणतो.
– भारतामध्ये December २०२२ नुसार अशा ४३ Asset Management कंपन्या आहेत ज्यांची नावे आणि ते कि ती पैसे Manage करतात, याची माहिती तुम्हाला पुढील Chapter मध्ये पाहायला मि ळेल.
Mutual Fund कंपन्यांना याचा फायदा काय ?
● आता बरचे जणांना असे वाटत असेल कि जर आमचे पैसेया कंपन्या शेअर बाजारात गुतंवत असतील तर मग यांचा यामध्ये फायदा काय???
तर या कंपन्या त्यांच्या या Service बद्दल तुमच्याकडेकाही पैसे घेतात, त्याची माहिती देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.