Description
या Combo मध्ये तुम्हाला खालील ebooks मिळतील.
१. शेअर बाजारात पहिले पाऊल – जे तुमचं Basics Cover करेल आणि शेअर मार्केट नक्की काय आहे ते समजेल.
२. कंपनीचा खरा चेहरा – गुंतवणूक करताना कोणती कंपनी निवडायची? आणि त्याचा Research कसा करायचा.
३. Mutual Fund Expert – तुमच्या Targets नुसार योग्य Mutal Fund कसा निवडायचा?
या ईबुक्स वाचून तुम्ही –
१. Confidently शेअर बाजाराबद्दल सांगू शकता.
२. तुमच्या मित्र किंवा कलिग्स मध्ये वाहवा मिळवू शकता.
३. गुंतवणूक नक्की कुठे, कशी आणि कधी करायची हे समजेल.
Bonuses –
१. Fundamental Analysis करताना एक Readymade Template आम्ही तुम्हाला देणार आहोत, जे तुम्हाला कंपनी चा अभ्यास करताना लागेल.
२. Mutual Fund चे Ranking आणि Category नुसार २०२४ चे Best Funds कोणते, याची Excel Sheet भेटेल.
३. ebook वाचताना किंवा वाचून झाल्यावर काही अडचणी आल्या तर त्यासाठी विशेष ग्रुप चे Access.