Mutual Fund निवडताना तुम्हाला बऱ्याच शंका असतील ! जसे कि कोणता Mutual Fund घ्यायचा ? Midcap बेस्ट की स्मॉल कॅप? growth कि Regular ? कोणत्या कंपनीचा खरेदी करायचा ? तर चला तुमचे हे Doubts आपण क्लिअर करूयात.
सर्वात पहिले म्हणजे कुठेही गुंतवणूक म्हणजेच Investment करण्याआधी तुम्हाला ती गुंतवणूक तुम्ही का करत आहात? किती कालावधी साठी ठेवणार आहात? तसेच तुमची Risk Taking Capacity किती आहे या गोष्टी माहिती असल्याचं पाहिजेत.
जर तुम्ही Mutual Fund मध्ये १-२ वर्षासाठी गुंतवुन करणार असाल तर Large Cap मध्ये करू शकता तेच २ -५ वर्ष असेल तर Small किंवा Mid cap मध्ये करू शकता अन जर १० ते १ ५ वर्षासाठी करणार असाल तर तुम्ही Small, Mid & Large Cap अशा तिन्ही Funds मध्ये गुंतवणूक करू शकता.
Risk आणि Returns समजून घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे, जर तुम्हाला Market Rate एवढे Returns हवे असतील तर तुम्ही Large Cap निवडू शकता, Market पेक्षा जास्त Returns हवे असतील तर Mid cap निवडू शकता आणि जास्त Risk घेऊ शकत असाल तर Small Cap निवडू शकता.
आता Best Mutual Funds ची काही वैशिष्ट्ये पाहुयात ?
१ . High Return – जे Funds जास्त परतावा देतात त्यांना आपण Best Mutual Funds असे म्हणतो, त्यामुळे सगळ्यात पहिला Parameter येतो तो Return चा.
२ . Low Expense Ratio – Mutual Fund Return तर जास्त आहे पण जर Expense ratio देखील जास्त असेल तर आपले Returns कमी होऊ शकतात त्यामुळे नेहमी Low Expense Ratio असलेलले Funds निवडा.
३ . Alpha Ratio – Mutual Fund मधील Fund Manager चा Performance तुम्हाला यातून समजतो, त्यामुळे १ पेक्षा जास्त Alpha असेलल्या Mutual Fund मध्ये Invest करण्यावर भर द्या.
अजून असे बरेचसे Ratio आहेत जे आपण आपल्या Mutual Fund Expert ebook मध्ये सांगितले आहेत, तुम्हाला देखील Offer मध्ये हि ebook खरेदी करायची असेल तर लगेच खालील लिंक वर क्लीक करा.
लिंक – https://stocksmarathi.shop/product/investment-combo/
काही Doubt असतील तर खालील Whats App बटनावर क्लिक करा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !